Perfect Mismatch: अमृताच्या गाजलेल्या नाटकाचे Best Scenes | Natyaranjan | Amruta Subhash

2021-06-17 6

सध्या मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या कसदार अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या अमृताने सुरुवातीच्या काळात अनेक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. तिच्या अशाच गाजलेल्या परफेक्ट मिसमॅच या नाटकाचे काही खास सीन्स पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale